Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १७, २०२३

LIC धारकांना WhatsApp वर मिळणार Update

आता व्हाट्सअपवर मिळणार एलआयसीची माहिती



भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC ने आता ग्राहकांसाठी अत्यंत सोपी अशी सेवा सुरु केली आहे. ज्यामध्ये LIC ने 24X7 इंटरएक्टिव सेवा चॅटबॉट लॉन्च केला आहे.(insurance)

आता पॉलसीधारक एलआयसीशी संबंधित सेवचा लाभ W h a t s A p p वर मिळणार आहे. घरबसल्या LIC सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 8976862090 वर 'HI' टाइप करून WhatsApp करावे लागेल.


पुढील 11 सेवांचा लाभ मिळणार

▪️ *बोनसची माहिती*
▪️ *किती प्रीमियम देय शिल्लक आहे*
▪️ *पॉलिसी स्टेटस*
▪️ *लोन घेण्यासाठी पात्रता*
▪️ *कर्जाची परतफेड*
▪️ *कर्ज थकीत व्याजदर*
▪️ *प्रीमियम सशुल्क प्रमाणपत्र*
▪️ *युलिप स्टेटमेंट ऑफ युनिट*
▪️ *एलआयसी सेवा*


ज्या एलआयसी पॉलिसीधारकांनी आपली पॉलिसी ऑनलाइन रजिस्टर केली नाही. त्यांनी सर्वात आधी व्हॉट्सअ‍ॅप सेवेचा लाभ घेण्यासाठी एलआयसीच्या अधिकृत साइटला भेट देऊन पॉलिसीची नोंदणी करुन घ्यावी. तुम्हाला तुमच्या एलआयसीकडे नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवावा लागेल. 8976862090 या मोबाईल क्रमांकावर “Hi” पाठवून ग्राहकांना पॉलिसी सेवांशी संबंधित माहिती घरबसल्या मिळू शकते. Insurance policy number save mobile number 

LIC WhatsApp service launched: How to check policy status, premium due details



How to use LIC WhatsApp services

  • Save LIC's official WhatsApp number in your phone's contact. It is 8976862090.
  • Open your WhatsApp and then search and open LIC of India WhatsApp chat box.
  • Send 'Hi' in the chat box.
  • LIC chatbot will send you 11 options to choose from.
  • Reply in the chat with the option number for the selection of services. Example 1 for Premium date, 2 for Bonus Information.
  • LIC will share the required details in the WhatsApp chat.

List of services available in LIC WhatsApp services

  1. Premium due
  2. Bonus information
  3. Policy status
  4. Loan eligibility quotation
  5. Loan repayment Quotation
  6. Loan interest due
  7. Premium paid certificate
  8. ULIP -statement of units
  9. LIC services links
  10. Opt in/Opt out Services
  11. End the conversation

अपना एलआईसी बीमा कैसे देखें?

  1. सबसे पहले LIC के ऑफिशियल वॉट्सऐप नंबर 8976862090 को मोबाइल में सेव करें।
  2. इसके बाद LIC of India WhatsApp चैट बॉक्स को ओपन करें और 'Hi' लिख कर भेजें।
  3. इसके बाद LIC चैट बॉक्स आपको चूज करने के लिए 11 विकल्प भेजेगा।
  4. इसमें से आप किसी भी विकल्प को चुन सकते हैं जैसे:– प्रीमियम डेट के लिए 1, बोनस इंफॉर्मेशन के लिए 2.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.