Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर ०३, २०२२

सुधीर मुनगंटीवार, मंत्री ३ सप्‍टेंबर रोजीचा दैनंदीन कार्यक्रम Sudhir mungantiwar

मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय,महाराष्‍ट्र राज्‍य यांचा शनिवार, दिनांक ३ सप्‍टेंबर २०२२ रोजीचा दैनंदीन कार्यक्रम




सकाळी ११.०० वा. मिट द प्रेस या कार्यक्रमाला उपस्थिती.*
*स्थळ - श्रमिक पत्रकार भवन, वरोरा नका चौक, चंद्रपूर*

*दुपारी १२.०० वा.चंद्रपूर निवासस्‍थानाहून राजुराकडे प्रयाण*

*दुपारी ०१.०० वा. राजुरा येथे आगमन व छत्रपती चौकात शिवाजी महाराज पुतळयाला माल्‍यार्पण नंतर रथ रॅली (मार्केट लाईन मधून नाका नं. ३ हून पंचायत समिती चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयाला मार्ल्‍यापण)*

*दुपारी २.३० वा. सुपर मार्केट हॉल येथे लाडुतुला कार्यक्रमाला उपस्थिती,वनविभागाच्‍या जन-वन योजनेअंतर्गत शेतक-यांना साहित्‍य व महिलांना गॅस वाटप*

*दुपारी ०३.३० ते ४.३० वा. राखीव*

*दुपारी ४.३० वा. ट्रेंडस मॉल समोर, राजुरा येथे जनसंपर्क कार्यालय उदघाटन कार्यक्रम*

*दुपारी ४.४० वा. राजुराहून गडचांदूरकडे प्रयाण*

*सायं. ५.०० ते ६.०० वा. गडचांदूर येथे आगमन व रॅलीला उपस्थिती.*

*सायं. ६.०० ते ८.०० वा. सत्‍कार कार्यक्रम, कार्यकर्ता संवाद व लाडुतुला कार्यक्रमाला उपस्थिती.*
   
*अष्‍टविनायक गणेश मंडळाला भेट*
                                       
*मेडीकल स्‍टोअर उदघाटन*
*स्‍थळ – ग्रामीण रूग्‍णालयाजवळ, गडचांदूर*

*रात्रौ ८.०० वा. गडचांदूरहून चंद्रपूरकडे रवाना.*

*रात्रौ ९.४५ वा.चंद्रपूर निवासस्‍थानी येथे आगमन व राखीव.*

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.