Former chairman of Tata Sons, Cyrus Mistry, has died in a road accident near Mumbai
टाटा उद्योग समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे अपघातीन निधन झालंय. पालघरमध्ये सायरस मिस्त्री यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी अपघातात त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
Former chairman of Tata Sons Cyrus Mistry killed in road accident near Mumbai
सायरस पालनजी मिस्त्री हे १८८७ साली स्थापन झालेल्या ' टाटा सन्स ' ह्या टाटा समूहाच्या प्रमुख कंपनीचे अध्यक्ष होते. ते २०१२ ते ऑक्टोबर २०१६दरम्यान या पदावर होते. टाटा सन्सचे १८ टक्के भागभांडवल हे सायरस यांच्या कुटुंबाच्या मालकीचे आहे. रतन टाटा सेवानिवृत्त झाल्यावर सायरस मिस्त्री २९ डिसेंबर २०१२ रोजी कार्यभार हाती घेतला. आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पालघर येथील सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत असलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
Cyrus Mistry Death in Road Accident
टाटा ग्रुप के पूर्व चेयरमैन और उद्योगपति साइरस मिस्त्री का निधन हो गया है. एक सड़क हादसे के चलते उनका निधन हुआ है. मुंबई के पास पालघर में यह सड़क हादसा हुआ है. दुर्घटना के बाद मिस्त्री को अस्पताल ले जाया गया, जहां उन्हें मृत घोषित कर दिया गया. एक पुलिस अधिकारी ने कहा कि टाटा संस के पूर्व अध्यक्ष साइरस मिस्त्री की रविवार को एक सड़क दुर्घटना में मौत हो गई, जब उनकी कार महाराष्ट्र के पालघर जिले में एक डिवाइडर से टकरा गई.
उन्होंने बताया कि हादसा दोपहर करीब 3.15 बजे हुआ जब मिस्त्री मर्सिडीज कार में अहमदाबाद से मुंबई जा रहे थे. घटना सूर्या नदी पर बने पुल की है. कार चालक समेत उनके साथ यात्रा कर रहे अन्य दो लोग घायल हो गए. सभी घायलों को गुजरात के एक अस्पताल में भर्ती कराया गया है. बता दें कि 2012 में रतन टाटा के इस्तीफे के बाद साइरस मिस्त्री को टाटा सन्स का चैयरमैन पद सौंपा गया था. हालांकि 4 साल के भीतर ही उन्हें इस पद से हटा दिया गया.