मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य, मस्त्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांचा बुधवार, दि. 14 सप्टेंबर 2022 रोजीचा दैनंदिन कार्यक्रम खालीलप्रमाणे
*सकाळी 10.00 वा.आय स्ट्रीम काँग्रेस 2022*
*संदर्भ:- अनिर्बन रॉय चौधरी, असिस्टंट एडीटर, इकोनॉमिक्स टॉईम्स.*
*Taj Santacruz (Domestic Airport)*
*सकाळी 11.30 वा. 1. श्री अंचलेश्वर मंदीर प्रस्ताव ‘प्रसादम’ योजनेंतर्गत केंद्र शासनाकडे पाठविण्याबाबत.*
*2. श्री. सोमनाथ मंदीर देवस्थान परिसर सौंदर्यीकरण व विकास कामे करणे.*
*3. जगदंबा संस्था केळापूर (ता.पांढरकवडा, जि.यवतमाळ) येथील विकास कामे करणे.*
*4. मुल शहरातील (रामपूर परिसरातील) तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मिळणेबाबत.*
*5. श्री.संत परमहंस कोंडया महाराज संस्थान श्री क्षेत्र धाबा (ता.गोंडपिंपरी, जि.चंद्रपूर) येथे सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत.*
*6. बॉटनिकल गार्डनमधील कृत्रिम तारांगण करीता निधी उपलब्ध करण्याबाबत.*
*7. चंद्रपूर जिल्हयातील पर्यटन विषयाशी संबंधित विषय बाबत.सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई.*
*दुपारी 12.30 वा.सांस्कृतीक कार्य विभागातंर्गत विविध पुरस्कार संदर्भात बैठक.*
*सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई.*
*दुपारी 04.00 वा.महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा यांचेतर्फे आयोजित सत्कार समारंभास उपस्थिती.*
*संदर्भ-श्री.गोविंदराव बिडवई-महासचिव, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा. आयलिफ ग्रँड बँक्वेटस, पाम बीच गलेरिया मॉल, पाम बीच रोड, फेज-2, सेक्टर 19 डी, वाशी, नवी मुंबई-400 703*