Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट ०८, २०२२

चंद्रपुरात निघणार ७५ वर्षानिमित्त ७५ किलोमीटरची पदयात्रा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष (azadi ka amrut mahotsav ) निमित्ताने चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस (Congress) कमिटी तर्फे 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान आजादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे, स्वतंत्र सैनिकांनी देशासाठी केलेल्या त्याग बलिदानाचे महत्त्व सांगण्यासाठी, स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर मांडण्यासाठी व जनतेशी संवाद साधण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन केले जात आहे. ही पदयात्रा शहरातील विविध भागातून जाणार आहे तरी जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्ता व जनतेनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी (Ritesh Tiwari) यांनी केले आहे. 



khabarbat Chandrapur India

azadi ka amrut mahotsav drawing competition
azadi ka amrut mahotsav logo png
drawing on azadi ka amrut mahotsav
azadi ka amrut mahotsav rangoli
azadi ka amrut mahotsav speech in hindi




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.