चंद्रपूर जि्ह्यातील टाकळी गावातील नाल्यात पुल ओलांडताना पानवडाळ्याकडे जाणारा ऑटो पाण्याचा प्रवाह खूप असल्याने तो वाहून जाऊ लागला त्या ऑटो मध्ये ५ लोक होते आणि ते मदतीला खूप आवाज देत होते पण पाण्याच्या प्रवाह खूप जोरदार असल्याने कोणीही पण पाण्यात जायला भीत होते तसेच मदतीला इंडियन आर्मी चे जवान निखिल सुधाकर काळे हे १ महिण्याच्या सुट्टी काढून गावाला येऊन होते त्यानी पाच लोकांचा जीव वाचवला आणि आपला जीव धोक्यात टाकून देशाप्रती व गावाप्रती आपला कर्तव बजावले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शनिवार, जुलै ०९, २०२२
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
गुजरातमधून आलेल्या 346 गोण्या मुलमध्ये जप्त चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात जूनासुरला येथे
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले | Chandrapur district (adsbygoogle = window.adsbygoogle || []).
जिल्हास्तरीय शांतता समितीवर या पत्रकारांची नियुक्ती | Shantata Samiti Chandrapurजिल्हास्तरीय शांतता समितीवर प्रशांत विघ्नेश्वर व
चंद्रपूर येथे शासकीय रुग्णालयात उपचाराअभावी परिचारिकेचा मृत्यू | government hospital in Chandrapur (adsbygoogle = window.adsbygoogle ||
सावली तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापक संघाचा उपक्रमनिफद्रा (रविंद्र कुडकाव
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी; अडचण आल्यास यांच्याशी करा संपर्क | Pik Vima Yojanaप्रधानमंत्री पीक विमा योजनेला 3 ऑगस्टपर्यंत मुदतव
- Blog Comments
- Facebook Comments