चंद्रपूर | जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोजण्यासाठी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. अखिल भारतीय व्याघ्र अंदाजाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत एक हजार ७५० चौरस किमी परिसरात पसरलेल्या १७० वन कक्षांमध्ये एक हजार २५० कॅमेरा ट्रॅप बसविले जात आहेत.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सुरू असलेल्या या मोहिमेत ६२५ ग्रिडमध्ये २०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आणि वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे प्रशिक्षण देऊन ताडोबा व्यवस्थापनाला तांत्रिक मार्गदर्शन करीत आहेत.
#tiger #wildlife #animals #nature #tigers #art #love #lion #cat #photography #wildlifephotography #bigcats #animal #herex #tigertattoo #m #tattoo #cats #wild #gl #india #instagram #tigerking #bigcat #catsofinstagram #naturephotography #zoo #tigre #instagood #cb
हा कॅमेरे ट्रॅपिंगचा सराव १ जूनपासून सुरू करण्यात आला. हे काम येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होणार आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. विशेष म्हणजे अशी कामे शक्यतो एजन्सीद्वारा केली जातात. मात्र, ताडोबा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने कॅमेरा ट्रॅप लावण्याची ही मोहीम वनविभागाकडून १०० टक्के राबविली जात आहे. मोहिमेसाठी उपसंचालक (कोअर) नंदकिशोर काळे, उपसंचालक (बफर) गुरुप्रसाद, एसीएफ कोअर महेश खोरे बापू येळे आदी मार्गदर्शन करीत आहेत.
ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान, Chandrapur, महाराष्ट्र 442401, भारत
#tadoba #wildlife #wildlifephotography #india #nature #tiger #tadobaandharitigerreserve #photography #naturephotography #tadobanationalpark #indianwildlife #natgeo #indianwildlifeofficial #bbcearth #incredibleindia #maharashtra #tigers #junglesafari #wildlifeindia #safari #incredibletadoba #wild #birds #bigcats #indian #animals #natgeoyourshot #tigersofindia #jungle #natgeoindia
#tiger #wildlife #animals #nature #tigers #art #love #lion #cat #photography #wildlifephotography #bigcats #animal #herex #tigertattoo #m #tattoo #cats #wild #gl #india #instagram #tigerking #bigcat #catsofinstagram #naturephotography #zoo #tigre #instagood #cb