Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून २९, २०२२

बहुमत चाचणीविरोधात न्यायालयात जाणार'

#BIGNEWS





संजय राऊत यांची पत्रकार परिषद
'प्रकरण न्यायालयात असतानाही चाचणी का?'
'बहुमत चाचणीविरोधात न्यायालयात जाणार'
बहुमत चाचणीबाबत राऊतांची प्रतिक्रिया

#MaharashtraPoliticalCrisis: बहुमत चाचणी च्या राज्यपालांच्या आदेशाला महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार
#FloorTest #MVA

बहुमत चाचणीच्या मुद्द्यावर शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाईल, असं प्रवक्ते संजय राऊत यांनी आज मुंबईत सांगितलं. कायद्याचं पालन झालं तर आमचा नक्की विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. #ShivsenaMLA #EknathSinde 





Maha Political Crisis | राज्यातील सत्तासंर्षाचा उद्या निकाल? बहुमत चाचणीसाठी शिंदे गट मुंबईत येणार


floor-test : राज्यपाल कोश्यारींनी बोलावलं विशेष अधिवेशन; उद्धव ठाकरेंविरोधात विश्वासदर्शक ठराव #FloorTest #Eknath_Shinde #Devendra_Fadnavis #UddhavThackeray #Maharashtra



#BREAKING | #Maharashtra Governor #BhagatsinghKoshyari has asked the #UddhavThackeray-led #MahaVikasAghadi government to face a #FloorTest at 11 am on Thursday.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.