रिॲक्शन्ससाठी 👍❤️😂😮😢🙏यांचा वापर करू शकता. येत्या काही दिवसात अपडेटद्वारे ही सोय तुम्हाला मिळेल!
मेटा’चे ‘सीईओ’ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबूक पोस्टद्वारे या खास फिचरबाबत माहिती दिलीय. त्यानुसार, व्हॉट्स अॅप रिअॅक्शन्सचे अपडेट 5 मेपासून सुरू होत आहे. या नवीन फिचरनुसार, व्हॉट्स अॅप वापरकर्ते आता ‘फेसबूक मेसेंजर’ आणि ‘इन्स्टाग्राम’ संदेशावर ‘इमोजी’ प्रतिक्रिया देऊ शकतील.