Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी २१, २०२२

जयका मोटर्स मध्ये भिषण आग



चंद्रपूर नागपूर रोडवरील जयका मोटर्सला भिषण आग लागली.या आगीत नवीन स्पेअर स्पार्ट आगीत भस्मसात झाले असून कॅम्युटर व महत्वाची कागदपत्रे जळाले आहेत.ही आग शाॅट सर्कीटमुळे लागल्याचे माहीती मिळाली आहे.या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
जयका मोटर्समध्ये टाटा कंपनीचे नवीन वाहनांची व जुन्या वाहनांची दुरुस्ती केली जाते.सर्व कामे आटोपल्यानंतर सर्व कर्मचारी घरी परतल्यानंतर ही भिषण आग लागली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.