दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे परिणामी प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे महामंडळाने खाजगी क्षेत्रातील चालकांचे हातात स्टेरिंग देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार चंद्रपूर विभागात 50 चालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोमवारपासून हे कर्मचारी सेवेत रुजू होणार आहे त्यानंतर पुन्हा एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे महामंडळाने शंकर कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केलि 118 च्या जवळपास कर्मचाऱ्यांचे निलंबन केले तर 48 कर्मचाऱ्यांची बदली केली परंतु तरीही कर्मचारी कर्तव्यावर आले नाही त्यामुळे महामंडळाने एका खाजगी कंपनी तर्फे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने चंद्रपूर विभागात 50 यांची नियुक्ती करण्यात आली ते कर्मचारी उद्या सोमवारपासून सुरू होणार आहे त्यामुळे प्रवाशांच्या सेवेत लवकरच रुजू होणार आहे
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
रविवार, जानेवारी १६, २०२२
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments