Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी १५, २०२२

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी 212 रुग्ण सापडले #Covid #Chandrapur



कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी 212 रुग्ण सापडले.  गत 24 तासात २४ जण बरे झाले आहेत. चंद्रपूर शहरातील एकूण बाधित संख्या ६०० वर पोहोचली आहे. यातील ४०० रुग्ण गृहविलगीकरणात असून, उर्वरित रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मनपाच्या कोविड केअर सेंटर आणि खासगी मध्ये उपचार सुरु आहे. चंद्रपुरात मागील २ वर्षात एकूण २६ हजार रुग्ण पॉझिटिव्ह निघालेत. त्यातील ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला. 


 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.