अहमदनगर- जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे . एका 74 वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना शहरातील तारकपूर परिसरात घडली आहे . या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे . या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे . दरम्यान , पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहे .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शनिवार, नोव्हेंबर १३, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
अंखड हरिनाम त्रीदिनी सप्ताहाची सांगता !खबरबात प्रतिनिधी/विष्णु तळपाडे.अकोले (अहमदनगर)&nb
बिबट्या गायीच्या आस-याला ! विष्णू तळपाडे/अहमदनगर(अकोले) -खबरबात प्रतिनि
प्राणी पक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढणारा अवलिया हरपला विष्णू तळपाडे/अकोले(अहमदनगर): १० फेबु़वारी
जिल्हा परिषद मराठी शाळांचा दर्जा उचावला:अशोकराव भांगरे विष्णु तळपाडे(अकोले/अहमदनगर): भाजप सरकारच्
राहिबाई पोपेरेंना कृषीरत्न पुरस्कार प्रदान विष्णू तळपाडे(अकोले-अहमदनगर):बदलापुर येथील
सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण !अकोले (अहमदनगर) खबरबात/प्रतिनिधी-विष्णु तळपाडेसां
- Blog Comments
- Facebook Comments