Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर ०७, २०२१

शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर , ठाकरे सरकारचा निर्णय

 राज्य सरकारने- अखेर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे . जुलै 2021 मध्ये राज्यात अतिवृष्टी झाली . यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले . या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी एकूण 365 कोटी 67 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे . ही मदत तत्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.