महाविकास - आघाडी सरकारने 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे . उत्तर प्रदेशात लखीमपुर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे . राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज यावर चर्चा झाली . त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली . शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष यात सामील होणार आहेत .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, ऑक्टोबर ०६, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
- Blog Comments
- Facebook Comments