नवोदय विद्यालय समिती, एनव्हीएसने JNVST २०२१ साठी ६ वीच्या प्रवेश परीक्षेच्या तारखांची नुकतीच घोषणा केलीय. जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा ११ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
● सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोविड प्रोटोकॉलनुसार, प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे एनव्हीएसने स्पष्ट केले. यामध्ये एकूण २,४१,७००९ उमेदवारांनी निवड चाचणीसाठी नोंदणी केली असून त्यापैकी ११, १८२ केंद्रांमध्ये ४७, ३२० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
● याबाबत शिक्षण मंत्रालयाने एका ट्विटव्दारे ही माहिती दिलीय. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जवाहर नवोदय विद्यालयातील सत्र २०२१-२२ च्या वर्ग-८ मधील प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा ११ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. दरम्यान, ही परीक्षा दोनदा पुढे ढकलण्यात आली होती.
Navodaya Exam date Class
Navodaya exam date 2021 Class
Navodaya exam date Class
Navodaya entrance Exam date
Navodaya exam date 2021 Class
Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test 2021 Class 6th
navodaya entrance exam 2020 -2021
Navodaya Exam Date 2020 Class
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
बुधवार, जुलै २१, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments