ग्रामायण प्रतिष्ठान नागपूर, अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड च्या सौजन्याने सादर करीत आहे
सृजनगाथा - ३
शुक्रवार, दिनांक, ३० जुलै २०२१
सायंकाळी ६.०० वाजता
आपली भेट होणार आहे ..
मा. श्री प्रशांत मुरलीधर डेहनकर
व्यवसायाने एलपीजी गॅस वितरक आहेत.
व्यवसाय करताना या क्षेत्रातील अनेक अडचणींना त्यांनी उपाय सुचवले. नॅनोमीटर, सुरक्षा पाईप कटर, ओरिंग रिंग फिक्सर, कॉम्पॅक्ट डिलिव्हरी मॅन सिलेंडर ट्रॉली... या एलपीजी सेफ्टी इक्विपमेंट चे इनोवेटर व निर्माते.
-----------------
सेवागाथा - २४
शनिवार, दिनांक ३१ जुलै २०२१
सायं ६.०० वाजता
डॉ. अरुणा सुधीर बाभुळकर
*कार्यकारी सभासद - मातृसेवा संघ नागपूर
*सचिव - श्रीमती कमलाबाई होस्पेट स्त्री मंडळ नागपूर
डॉ. लता देशमुख
१९९६ पासून मानद सचिव मातृसेवा संघ सीताबर्डी नागपूर येथे कार्यरत
-------------
ज्ञान गाथा - ५२
रविवार, दिनांक, १ ऑगस्ट २०२१
वेळ - सायं ४ वाजता
विषय - कचऱ्यातून कलानिर्मिती
मार्गदर्शक - मा. श्री. महादेव रामाजी साटोणे
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.
कचऱ्यातून कलानिर्मिती द्वारे कौशल्याधिष्ठित उपक्रमांचे आयोजन.
फेसबुक लाईव्ह होणाऱ्या या कार्यक्रमात शंकानिरसन करू शकता.
सोबतच ग्रामायण प्रतिष्ठानचे फेसबुक पेज https://www.facebook.com/gramayanpratishthan/ 👍 करावे.
युट्युब वर ग्रामायण सेवागाथा https://www.youtube.com/c/gramayansevagatha चॅनल सबस्क्राईब करावे.
gramayanpratishthan@gmail.com वर ईमेल पण करून अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद !
संपर्क- ग्रामायण कार्यालय
8767790420