Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे ०६, २०२१

८ वर्ष ते ४४ वर्षामधील नागरिकांचा लसीकरणासाठी दटके यांनी दिला एक कोटी चा निधी

 १८ वर्ष ते ४४ वर्षामधील नागरिकांचा लसीकरणासाठी  दटके यांनी दिला एक कोटी चा निधी 


नागपूर, ता. ६ : नागपूरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १८ वर्ष ते ४४ वर्षामधील नागरिकांचा लसीकरण करण्यासाठी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी सर्व आमदारांना रुपये एक कोटी त्यांच्या आमदार निधीतून देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत आमदार, माजी महापौर व भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष श्री. प्रवीण दटके यांनी १८ वर्ष ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लस पुरविण्याकरीता आमदार निधीतून मनपाला रु १ कोटी उपलब्ध करुन देण्याचे पत्र महापौरांना दिले. यावेळी स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर सुध्दा उपस्थित होते.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.