Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे १५, २०२१

आजारातून निघाल्यानंतर हॉटेल व्यवसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या



शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) - कोरोना मुक्त होऊन आलेल्या हाटेल व्यवसाईकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

राजू नामदेव पिपराडे वय 52 वर्ष राहणार गौतम नगर असे इसमाचे नाव असून या हॉटेल व्यवसाई काला कोराना ची लागण झाल्याने तो भद्रावती उपचार घेत होता तो आर्थीक विवचनेत असल्याने तो कोरोना मुक्त झाल्यानंतर तो घरी आला आणि दोन दिवसानंतर राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती घरच्यांना होताच या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.