Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी ०४, २०२१

विवाहितेची गळफास घेऊनआत्महत्या


◼️बेलगाव येथील घटना




शिरीष उगे(भद्रावती प्रतिनिधी) : भद्रावती तालुक्यातील बेलगाव येथे राहणाऱ्या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारला दुपारी चार वाजता घडली. याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
योगिता गणेश कुरेकर वय 26 वर्ष राहणार बेलगाव असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव असून  घरील  व्यक्ती  शेतकामासाठी शेतात गेले असता घरात कोणी नसताना  योगिता ने घराच्या छताला दोर बांधून गळफास घेतला या घटनेची माहिती घरच्यांना होताच त्यांनी याबाबत पोलिसांना सूचना केल्या पोलिसांनी   पंचनामा  करून मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.