⭕ ‘५-जी’ चाचणी ठरली पक्ष्यांसाठी प्राणघातक ⭕
____________________________
💢 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 💢
____________________________
दि. ५ फेब्रुवारी २०२१
Facebook link http://bit.ly/3jhRU42
हेग-संपूर्ण जगाला सध्या ‘4 -जी’ नंतर आता ‘5-जी’ नेटवर्कची प्रतीक्षा लागून राहिली आहे. अनेक देशांमध्ये ‘5-जी’ नेटवर्कच्या चाचण्यांना सुरुवातही करण्यात आली आहे. मात्र, चाचण्यांना सुरुवात होताच या नेटवर्कमधील दोषही दिसू लागले. यामुळे हे नेटवर्क पक्ष्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण नेदरलँडमधील ‘हेग’ या शहरात ‘5-जी’ नेटवर्कची चाचणी सुरू असतानाच एक, दोन नव्हे तर तब्बल 300 हून अधिक पक्षी अचानक मृत पावले. ही गंभीर आणि दुर्दैवी घटना ‘5-जी’ नेटवर्कमधून बाहेर पडणार्या ‘रेडिएशन’मुळे घडल्याचे सांगण्यात येत आहे.╔══╗
║██║ ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
संपूर्ण जगभरात ‘5-जी’ नेटवर्कबाबत लागून राहिलेली प्रतीक्षा पाहून अनेक नामवंत स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी आतापासूनच कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. या कंपन्या लवकरच बार्सिलोना येथे होणार्या ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस’मध्ये‘ 5-जी’ या वेगवान नेटवर्कला सपोर्ट करणारे मोबाईल सादर करत आहेत. मात्र, याचवेळी या नेटवर्कमुळे होणारे संभाव्य नुकसानही हेगमधील घटनेने पुढे येत आहे. ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿबार्सिलोनात होत असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन, ईटीएच झुरिक, नॉर्वेच्या सिन्तेफ डिजिटल रिसर्च आदी संस्थेच्या संशोधकांनी आपले अहवाल सादर केले आहेत. यामध्ये संशोधकांनी ‘5-जी’ नेटवर्कमुळे होणार्या रेडिएशनमुळे पक्षी, लहान कीटक यांच्या जीवाला धोका निर्माण होणार असल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे या धोक्यांवर मात करण्यासाठी सध्या संशोधन सुरू असल्याचे समजते.=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. ጦඹիiᎢi