Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी ०६, २०२१

कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही च्या नवीन इमारतीचे भूमिपूजन



कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही च्या नवीन इमारतीचे भूमिपूजन केले . प्रगत कृषी तंत्रज्ञान जलदगतीने शेतकर्‍यांपर्यंत पोहोचावे यासाठी सिंदेवाही कृषी संशोधन केंद्र उत्तम काम करत आहे . नवीन इमारत उपलब्ध होवून इतर अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध करून देत आहे


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.