तरुण भारताचे सिंदेवाही तालुका प्रतिनिधी श्री. चंद्रकांत देवाजी बुर्रीवार (वय 45) यांचे आज, 30 सप्टेंबरला पहाटे निधन झाले. ते सिंदेवाही येथे महात्मा फुले विद्यालयात सहायक शिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे सिंदेवाही तालुका अध्यक्ष होते. नाट्य कलावंत होते. सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात हिरहिरीने भाग घेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, 2 मुले, 2 भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
बुधवार, सप्टेंबर ३०, २०२०
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments