चंद्रपूर दि. २७ (प्रतिनिधी ) :
लॉकडाउनच्या काळात दोन बालचित्रकार चित्राच्या माध्यमातून कोरोना या रोगाविषयी जनजागृती करत आहेत.संकल्प आणि कुशल मशारकर अशी या दोन भावांची नावे आहेत. ते। चंद्रपूर शहरातील मातोश्री शाळेत इयत्ता 4 थी तर ukg च्या वर्गात शिकत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे. या सुट्टीचा सदुपयोग करत घरबसल्या ही दोन भावंडे आपल्या चित्रातून वेगवेगळे संदेश देत आहेत. कोरोना माहामारीची चित्रांद्वारे कोरोना गंभीरता आणि लॉकडाउनचे महत्त्व नागरिकांच्या सहज लक्षात आणून देत आहेत. घरातच राहा,सुरक्षित राहा असा संदेशही त्यांनी आपल्या चित्रांतून दिला आहे.Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
गुरुवार, ऑगस्ट २७, २०२०
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्या चंद्रपूर जिल्ह्यातील या दोन जागा NCP Chandrapurराष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक श्री.दिलीप प
गणेश विसर्जननिमित्त मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय | Muslim Eid-e-Milad Ganesh Utsav 2023 (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push(
जिल्हास्तरीय शांतता समितीवर या पत्रकारांची नियुक्ती | Shantata Samiti Chandrapurजिल्हास्तरीय शांतता समितीवर प्रशांत विघ्नेश्वर व
चंद्रपूर: वडगाव पोलीस चौकीच्या आवारात अवैध अतिक्रमण; आम आदमी पक्षाने दिला मनपाला अल्टिमेटम | Chandrapur Vadgaon police Aam Aadmi Party Municipal Corporationhttps://www.khabarbat.in/2023/09/chandrapur-teach
रुग्णालयातील स्टाफ किती वाजता येतो? जिल्हाधिका-यांकडून आरोग्य व्यवस्थेची पाहणी | Government Medical College and Hospitalजिल्हाधिका-यांकडून सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्
अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौदळ यांची मोहर्ली गावास भेट कचरा वर्गीकरण युनिटला भेटकचरा वर्गीकरण करणा-या मह
- Blog Comments
- Facebook Comments