चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सीताराम पेठ येथील भागात वाघांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. चार दिवसांपूर्वी एका वाघिणीचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे वनविभाग आणि पर्यटकांमध्ये नाराजीचा सुर आहे. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वनविभागाने कंबर कसली असून जंगलात शोधमोहीम सुरु केली आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
रविवार, जून १४, २०२०
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
अत्याधुनिक शस्त्रे कोणी पुरविली? ट्रायबल फोरम ने प्रश्न केला उपस्थित Tribal Forum मणिपूर राज्यातील 'त्या' नराधमांना फासावर लटकवा!ट्
चंद्रपूर मनपातील 33 कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर या कारणामुळे आनंद | Chandrapur municipality कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्यØ
जिल्हास्तरीय शांतता समितीवर या पत्रकारांची नियुक्ती | Shantata Samiti Chandrapurजिल्हास्तरीय शांतता समितीवर प्रशांत विघ्नेश्वर व
राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्या चंद्रपूर जिल्ह्यातील या दोन जागा NCP Chandrapurराष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक श्री.दिलीप प
मजूर घेऊन जाणारी स्लीपर कोच ट्रॅव्हल्स उलटली A sleeper coach accident चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील मूल एमआयडीसी जवळ
गांधी कुटुंबीय तुमच्या सोबत; सोनिया गांधी, राहूल गांधीनी दिला धानोरकर कुटुंबियांना धीर शिरीष उगे (प्रतिनिधी)वरोरा : मी अशा कठीण प्रसंगात
- Blog Comments
- Facebook Comments