Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी १०, २०२०

हिंगणघाट जळीतकांड व मृत्यू प्रकरणी कारंजा बंद व निषेधार्थ मोर्चा

कारंजा (घाडगे):

-हिंगणघाट जळीतकांडाच्या व मृत्यू प्रकरणी कारंजा बंद व निषेधार्थ मोर्चा :

- सर्व व्यापारी , महाविद्यालय, शाळेच्या विद्यारथ्यांनी शहरातील नागरिकांनी केला केला निषेध.

- संपूर्ण बाजारपेठ होती बंद , जयस्तंभ चौकातुन निघाला निषेध मोर्चा.

- तहसील कार्यालयात  मोर्चाचे झाले समापन, मृतकेला वाहण्यात आली श्रद्धांजली तहसीलदार सचिन कुमावत जी यांना दिले नागरिकांनी निवेदन.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.