Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी ०४, २०२०

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या संध्याताई गुरनुले

उपाध्यक्ष पदी भाजपाच्या रेखाताई कारेकार यांची निवङ



चंद्रपूर : जिल्हा परिषदेवर पुन्हा भाजपाचाच झेंडा फडकला. संध्या गुरनुले यांची अध्यक्षपदी निवड तर रेखा कारेकर यांची उपाध्यक्षपदी निवङ झाली. 
भाजप नेते माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राखला गड राखला. गुरनुले व कारेकर यांना प्रत्येकी 36 मते मिळाली . तर काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार वैशाली शेरकी व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार खेमराज मरस्कोल्हे यांना प्रत्येकी 20 मते मिळाली. काँग्रेसचे सतीश वारजूकर व स्मिता पारधी यांनी नामांकन परत घेतले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.