Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी २६, २०२०

अनेक युवकांचा राष्ट्रवादी युवक कांग्रेसमध्ये प्रवेश



चंद्रपूर :- आज अनेक पक्षातील युवकांनी राष्ट्रवादी युवक कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक कांग्रेस मध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश केलेल्या श्री अभिनव देशपांडे यांचे सह शहरातील विविध प्रभागातील युवकांनी देखील प्रवेश केला यामध्ये कुणाल ठेंगरे, यश तुंमुलवार, कार्तिक निकोडे, राहुल राखडे, गणेश पोटे, शिवम गेडाम, चैतन्य कापूरकर, रोशन खोब्रागडे, कपिल जोगी, रोहित लुथडे, रोहन नक्कूलवार, रितिक रंगारी, चिराग ठेंगरे, अक्षय गाडगे, तेजा कुंभरे, आशिष गावतुरे, हर्षद उईके, अनिकेत लांजेवार, व्यंकटेश मुक्तलवार, प्रणय बोरूले यांच्यासह इतर युवक होते. सदर कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, संजय ठाकूर, नितीन पिंपळशेंडे, सिहल नगराळे हे पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.