चंद्रपूर/
चंद्रपुरात दारूबंदी आहे.मात्र अजूनही छुप्या पद्धतीने दारूची वाहतूक सुरूच आहे.अशातच ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव मार्गावर दारूचा साठा घेऊन येणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओ ब्रम्हपुरी पोलिसांनी पकडले. यात दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या वाहनाला पोलिसांनी नाकाबंदी करून पकडले. वाहनाच्या झडतीमध्ये दहा लाख रुपये किंमतीच्या देशी दारूच्या शंभर पेट्या जप्त केल्या.यात आरोपी गाडी सोडून पसार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.हि कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.