पवनी तालुक्यातील जुनोना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनोना येथे कार्यरत असलेल्या सहायक शिक्षिका श्रीमती गीता धनराज रघुदे सेवानिवृत्त झाल्या त्यांच्या सेवा निवृत्त वर सत्काराचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते जुनोना या गावचे सरपंच श्री धीरज गायमुख यांच्या हस्ते गीता ताई रघुते यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित शाळा समितीचे अध्यक्ष श्री दिवाकर मोहोळकर , श्री संजीव वामनकर, पी एस नखाते, चौधरी, श्री कृष्ण मोहरकर, श्री सुरेश नागदेवे, श्री विठ्ठल इटनकर, श्री भागवत मोहोळकर, सौ, धन लता मोहरकर, सौ, माधुरी इटनकर, सौ, भारती मोहरकर, सौ, मुक्ताबाई चौधरी, सौ, लिलाबाई मोहरकर, श्री कोचे सर, श्री पडोळे सर उपस्थित होते,
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, ऑगस्ट ०७, २०१९
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
केंद्रीय मंत्री श्री Nitin Gadkari जी केली व्ह्यूईंग गॅलरीची पाहणी केंद्रीय मंत्री श्री @nitin.gadkari जी यांच्या सी
पवनीच्या वैनगंगा नदीत बुडून उमरेडच्या तरुणाचा मृत्यूमौज मस्ती जीवावर बेतली... पवनी येथील व
रेतीची चोरी करणारा ट्रॅक्टर जप्त; एक लाख 15 हजार रुपयांचा दंड तलाठी गस्ती पथकाची कारवाईरेती चोरांची खैर नाही, त
भंडाऱ्यात अघोरी पूजा करणारा भोंदू बाबाला अटक पवनी/मनोज चिचघरे: मृत आईशी बोलणे
समूह साधन केंद्र सिहोराचा स्तुत्य उपक्रमसमूह साधन केंद्र सिहोराचा स्तुत्य उपक्रमगुणवंत वि
पवनी येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक व काँग्रेस कार्यकर्ता मेळावा मनोज चिचघरे,भंडारा/जिल्हा प्रतिनिधी: पवनी-&n
- Blog Comments
- Facebook Comments