Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै १५, २०१९

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले

चंद्रपुर/प्रतिनिधी:
भद्रावती तालुक्यातील पाटाला-माजरी मार्गावरील धक्कादायक घटना


सुनील खरोले असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव

सुनील हा तपास कार्याच्या कामासाठी वरोरा येथे जाण्यासाठी आपल्या दुचाकीने निघाला मात्र मागून रेती भरलेल्या टिप्परने त्याला जोरदार धडक देत चिरडत नेले. 

सुनीलला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू 

स्नेहा ट्रान्सपोर्ट या नावाचा ट्रक व चालकाल ताब्यात



काही दिवसांपूर्वीच सुनीलची चंद्रपूर वरून माजरीला पोलीस स्टेशनला झाली होती बदली


सुनील हा दुर्गापूरचा निवासी 

 वेकोली येथील चारगाव क्षेत्रात रेतीचा साठा मोठ्या प्रमाणात असून दिवस राञ रेतीची वाहतूक ही सुरू असते.  




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.