Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ०७, २०१९

चंद्रपूर बल्लारशाह मार्गावर महामंडळ बस व टेम्पोत अपघात

ललित लांजेवार /नागपूर:

अपघातानंतर बस मध्ये आढळून आल्या दारूच्या बाटल्या 

चंद्रपूर बाल्लारशाह मार्गावर कामगार चौकाजवळ अपघात

टेम्पो( एपे)क्रमांक MH.29.AN.1067 या एपे वाहनाला राज्य परिवहन महामंडळाच्या MH.40Y.3590 बसची धडक 

ब्रेकर नसल्याने घडला अपघात 

शुक्रवारी सकाळी १० वाजताची घटना 

अपघातात २ जण गंभीर जखमी 

राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी दारूच्या नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांचे म्हणणे 

बसमध्ये चालकाच्या सीट जवळ ठेवल्या होत्या दारूच्या बाटल्या 

सरकारी वाहनात दारू आढळल्याने दारूबंदीचा उडाला फज्जा 

अपघात नंतर परिसरात तणाव 

कुक्कुटपालना संबंधित सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.