सोई सुविधा पुरविण्याची किशोर जोरगेवारांनी केली मागणी
चंद्रपूर - असस्वीलच्या हल्यात दोन फायरवाचर जखमी झाल्याची घटना आज बफर झोन मधील चेकनिंबाळा गावाजवळ घडली यातील एकावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याच्यावर योग्य उपचार होत नसल्याचे माहीत होतास यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी जिल्हासामान्य रुग्णालयात जखमीची भेट घेवून त्यांची विचारपूस केली. यावेळी उपचारा दरम्यान गैरसोय दिसून आल्याने डॉक्टरांशी दूरध्वनी वरुन संपर्क करत जखमींवर सुरु असलेल्या उपचारा बाबत माहित घेतली. तसेच जखमी युवकाला योग सोयी सुविधा पूरविण्याची मागणी केली. कमलाकर टोंगे वय 40, व चिंटू कुमरे रा. चेक निंबाळा अशी जखमीची नावे आहे.
कर्त्यव्यावर असतांना चिंटू कुमरे या फायरवाचरवर अस्वलाने अचानाक हल्ला चढवीला यावेळी त्याच्या सोबत असलेल्या कमलाकर याने मित्राचे प्राण वाचविण्यासाठी अस्वलीचा प्रतिकार करत अस्वलाला पळवून लावले मात्र यात कमलाकरही गंभिर जखमी झाले. त्यांना तात्काळ जिल्हासामान्य रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यावर योग्य उपचार होत नसल्याची माहिती कळताच किशोर जोरगेवार यांनी जिल्हासामान्य रुग्णालयात जावून कमलाकर यांची भेट घेतली यावेळी जखमीकडे लक्ष दिल्या जात नसल्याचे लक्षात येताच जोरगेवार यांनी तत्काळ दूरध्वनी वरुन डॉक्टरांशी सवांद साधत चांगलेच खडसावले तसेच जखमींवर तात्काळ उत्तम उपचार सुरु करण्याची मागणी केली. यावेळी रुग्णालयात रुग्णांच्या गैरसोयी होत असल्याचे लक्षात येताच जोरगेरवार चांगलेच सतांपले.