Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल २७, २०१९

नऊ ड्यूकाटी डीलरशिपमध्ये बुकिंग सुरु


नवी दिल्ली : लक्झरी मोटारसायकल ब्रँड, ड्यूकाटीने  भारतातील नवीन ड्यूकाटी स्कॅम्बलर रेंज ला लाँन्च करण्याची घोषणा केली असून भारतासाठी मे १९  रेंज मधील आयकॉन, डेझर्ट स्लेड, फुल थ्रॉटल आणि कॅफे रेसर यांना अनुक्रमे रुपये ७,८९,०००, रुपये ९,९३,०००, रुपये ८,९२,००० आणि रुपये  ९,७८,००० (एक्स-शोरूम पॅन इंडिया) किंमतीत सादर केले आहे. तसेच ही नवीन सिरीज अधिक आधुनिक, आरामदायक आणि सुरक्षित असून ज्यामध्ये आपण निश्चित होऊन "लँड ऑफ जॉय" आनंद घेऊ शकता, या नवीन जॉव्हवॉल्यूशन' मध्ये मोटरसायकलचे सर्व गुण  आहेत, जसे की दोन चाक, रुंद हॅन्डलबार, साधे पॉवरफुल इंजिन आणि भरपूर आनंद आहे.
ड्यूकाटी  स्कॅम्बलर जॉव्हवॉल्यूशन पुढे वाटचाल करत असून "लँड ऑफ जॉय" सेटिंग्स सह या चार नवीन मॉडेल्स द्वारे  अधिक मजबूत बनली आहे, स्कॅम्बलर आयकॉन पारंपरिक आणि इनोव्हेशन चे उत्तम मिश्रण असून स्कॅम्बलर डेजर्ट स्लेड मध्ये ६० आणि ७० च्या दशकातील ऑफ-रोड स्प्रिरिटचा समावेश असून त्याला स्कॅम्बलर शैली सोबत बनविण्यात आले आहे. तसेच फुल थ्रॉटल ला २०१८ मध्ये घेण्यात येण्याऱ्या अमेरिकन सुपर होलिगन चॅम्पियनशिप मधील कॅलिफोर्नियातील  रेसर फॅकी गार्सिया द्वारे चालविण्यात आलेली फ्लॅट ट्रॅक स्कॅम्बलर कॅफे रेसरच्या ६०व्या दशकातील प्रख्यात बाईक्स ना नवीन स्वरूपात प्रस्तुत करून मोटारसायकलमध्ये क्रांती आणली आहे.
या नवीनतम मॉडेल्समध्ये नवीन एस्थेटिक्स चा समावेश केला असून यामध्ये टेकनॉलॉजी वैशिष्ट्यांसह  एल-टीवन, डेस्मोड्रोमिक डिस्ट्रिब्युशन, २ वॊल्व्ह प्रति सिलेंडर, एअर कूल्ड- ८०३ सीसी इंजिन आहे. जो रेव्ह रेंजच्या सर्वात खालच्या स्तराला आणि चंचल स्कॅम्बलर चेसीसला ४९ एलबी -फिट(६७ एनएम) मध्ये ५,७५० चे अधिक चांगले टॉर्क प्रदान केले आहे .
स्क्रॅम्बलरच्या आधुनिक आणि टिकाऊ मटेरियलच्या परिपूर्णतेसह एकत्र केले असून नवीन बिफीयर साइड पॅनेल्सचे  अॅल्युमिनियम टियर ड्रॉप स्टीलची टॅंक आणि ग्लासचे हेडलाईट्स बनविण्यात येत आहे तर ब्लॅक पेंटेड क्रँक केस आणि ब्रश सिलेंडर हेड फिन्स यासारख्या सुधारित वैशिष्ट्यांमुळे ड्यूकाटी स्क्रॅमबलरला अधिक आकर्षित बनविण्यात आले आहे. नवीन ऑटो-ऑफ एलईडी इंडिकेटर्स आणि  डीआरएल (डेटाइम रनिंग लाइट) , ऑल-न्यू हेडलाईट दिवस-रात्रीच्या ट्रॅफिकमध्ये बाइकची व्हिसिबिलीटी वाढवते, तसेच अधिक एर्गोनॉमिक स्विचगियर्सच्या माध्यमातून राइडर ला एलसीडी इंस्ट्रुमेन्ट मेनू मधून स्क्रॉल करणे अधिक सोपे झाले आहे, ज्यामध्ये सध्या फ्ल्यूल लेव्हल माहिती  देखील प्रदान करण्यात आली आहे.
ड्यूकाटी स्कॅम्बलरची विस्तृत हँडलबार, नवीन फ्लॅट सीट, पिरेली एमटी 60 आरएस टायर्स आणि रिन्यूड सस्पेंशन सेट-अप द्वारे  अधिक आरामदायक आणि आरामदायी राइडिंग पोज़िशन प्रदान करते तर . नवीन बॉश कॉर्नरिंग एबीएस ब्रेकिंग दरम्यान एक्टीव्ह सुरक्षा वाढवून रायडरला रायडींगचा उत्तम अनुभव प्रदान करून , राइडर्सना नवीन सॉफ्टर फील हायड्रॉलिक क्लच कंट्रोल ला देखील पसंत करतील तर अडजस्टेबल लीव्हर-हँडलबार मधील अंतर व्यक्तीला अनुकूल गरजेच्या वेळी मदत करतील.
डुकाटी मल्टीमीडिया सिस्टम द्वारे आपले आवडते म्युजिक ऐकतांना तुम्ही राईड करू शकता,  याशिवाय राईड करतांना इनकमिंग कॉल्सचे उत्तर देऊ किंवा इंटरकॉम चॅट करू शकता. ड्यूकाटी स्क्रॅम्बलर आयकॉन  आता नवीन "अॅटोमिक टेंजेरिन" पेंट स्कीम अंतर्गत ब्लॅक फ्रेम, ब्लॅक सीट आणि ग्रे रिम्स आणि क्लासिक "62 यल्लो "कलर्स मध्ये उपलब्ध आहे .
ड्यूकाटी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर, सर्गी कॅनोव्हास यांनी सांगितले , "स्कॅमबेलर रेंज ही  देशातील सर्वात प्रिय आणि उच्च विक्री असलेल्या ड्यूकाटी फॅमिलीतील एक आहे. कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर प्रवेशयोग्य उर्जा आणि सर्वोच्च नियंत्रण मिळवण्याच्या बाबतीत स्कॅमबेलर नेहमीच योग्य  बाईक आहे, तसेच आम्ही संपूर्ण रेंज अधिक प्रगत आणि सक्षम बनविली आहे. ही नवीन श्रुंखला स्वतंत्र दृष्टीकोनाची सांस्कृतिक मोहीम आहे. ड्यूकाटी स्कॅम्बलर ही फक्त एक बाईक नसून एक संपूर्ण नवीन जीवनशैलीशी निगडित  आहे ज्यामध्ये अॅक्सेसरीज आणि पोषाखाचा देखील आहेत, या वर्षातील हे आमचे पहिले लाँन्च आहे आणि आम्ही स्कॅमबेलर रेंज प्रस्तुत करण्यासाठी उत्साहित आहोत.
फ्लॅट-इंस्पायर्ड फूल थ्रोटलमध्ये दोन-टोन ब्लॅक-यल्लो टँक सह व्हाईट स्ट्राइप आणि डेडिकेट लोगोची अद्वितीय हॉलिगन लाइव्हरी प्रदान करते. यातील नवीन रेसिंग इंस्पायर्ड रिअर एन्ड सह फ्रँकी गार्सिया च्या बाईक ची आठवण करून देतात. तसेच नवीन सीट मध्ये पेंट जॉब सोबत पॅसेंजर सीट कव्हर हे टॅंकचे प्रतिबिबं  प्रस्तुत करते. तसेच व्हाईट ट्रिम सह साइड-माउंटेड यल्लो नंबर धारक ऑल-न्यू फुल थ्रॉटल ला संपूर्ण लूक देतात ड्यूकाटी स्कॅम्बलर फुल थ्रॉटलमध्ये रस्त्यावर वापरण्यासाठी योग्य टोमिंगोनी ड्युअल-टेलिपीप एक्झोस्टक चा समावेश केला आहे. पिरेली एमटी 60 आरएस 110/80 आर 18 टायर्स, लो-स्लंग टॅपर्ड हँडलबार - लाइट आणि एर्गोनोमिक - आणि मजबूत  फ्रंट मडगार्ड हे स्कॅम्बलर फुल थ्रॉटलची स्टाईल वाढवतात. हि मोटारसायकल अश्या लोकांसाठी बनविण्यात आली आहे ज्यांना प्रत्येक दिवशी बाइक हवी आहे आणि जे सोयीस्कर रेसिंग शैली टिकवून ठेवते.
आपल्या रिन्यूड लाइव्हरी  नवीन स्क्रॅमबलर कॅफे रेसर ला प्रेरणा मिळाली असून ब्लू फ्रेमसह सिल्व्हर आइस मॅट ग्राफिक्स - प्रख्यात ड्यूकाटी 125 जीपी डेस्मो पासून आहे तर  नवीन 17 "स्पोकड व्हील, पिरेली डायब्लो रोसो ३ टायर्स आणि अॅल्युमिनियम बार-एंड मिरर्स बाइकला '60 च्या रेस लुक' देते , याशिवाय आधुनिक रेडियल फ्रंट ब्रेक पंप स्पोर्ट बाइकच्या बरोबरीने ब्रेकिंग परफॉर्मन्स प्रदान करते. अधिक: ड्युअल टेलिपाइप, नोज  फेअरिंग, लेटर नंबर धारक (ब्रूनो स्पियागिअरच्या सन्मानार्थ 54 क्रमांकासह) आणि मजबूत मडगार्डसह बाईक्स हे 60 च्या दशकात ब्रिटिश रस्त्यावर उतरलेल्या बाइकचा स्पष्ट संदर्भ आहे
स्कॅम्बलर डेजर्ट स्लेड स्कॅम्बलर ड्यूकाटीच्या जीवनशैली मूल्यांकनाशी तडजोड न करता क्लासिक अमेरिकन ऑफ रोड बाइकची आठवण  पुन्हा जागृत करते.त्याच्या लाल फ्रेमसह, कलर्स को-कॉर्डिनेट सिचिंगसह नवीन आसन आणि 1 9 "ब्लॅक रिम्ससह स्कोक्ड व्हील तसेच या बाईक च्या तुलनेत नेहमी पेक्षा जास्त आहे तसेच एक उत्तम रायडींग पोजिशन पिरेली स्क्रॉपीशन ™ रॅली टायर्स आणि 46 मिमी पूर्णपणे अडजस्टेबल सस्पेंशन देखील प्रदान केले आहे.

201 9 मॉडेल एक ठराविक स्टार्टींग पॉईंट , परंतु मूलभूत उपकरणे ड्युकाटी  स्क्रॅम्बलरच्या मागे सर्जनशील वाढवितात. संपूर्ण नवीन स्क्रॅम्बलर रेंज नवीन पोशाख प्रदान करते जसे की  जॅकेट्स ते टी-शर्टांपर्यंत सर्व उपलब्ध आहे दिल्लीतील एनसीआर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, बेंगलुरू, कोची, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद येथील  सर्व ड्यूकाटी डीलरशिपमध्ये बुकिंग सुरु आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.