कोंढाळीवासीयांचा शासनाला सवाल
कोंढाळी/प्रतिनिधि/दुर्गाप्रसाद पांडे
राज्यातील आदिवासी व डोंगराळ भागातील सोबतच भटक्या जा जमाती बाहूल क्षेत्रचे नागरिकांना शासनाने दिलेल्या सोईसवलतींना लागनारे कागद पत्र लवकर व सुलभ गतीने मिळविता यावे, या करिता लांबच्या तालुक्याचे विभाजन करून आदीवासी , जाती, जमाती व भटक्या व विमुक्त जातींचे सोई करीता मोठ्या तालुक्याचे विभाजन करन्यात यावे या धोरणा अंतरगत नागपुर जिल्ह्यातील काटोल तालुका ची वाढती लोकसंख्या , मोठे क्षेत्रफळ, डोंगराळ व आदीवासी बाहुल्य भागा मुळे काटोल तालुक्यात कोंढाळी राजस्व सर्कल चे सर्कल भागात कोंढाळीला तालुका किंवा अप्पर तहसील कार्यालय बनविन्याची शासन दरबारी कागद पत्रांचे पुर्ताता होऊनही फक्त राज्य स्तरीय जनप्रतिनिधि च्या पाठपुराव्या आभावी कोंढाळी ला असुनही अप्पर तहसील कार्यालया चा दर्जा मिळालेले नाही । हे कोंढाली व परिसरितल आदिवासी जाती _जमाती, व भटके अज, भ जा व इतर मागास प्रवर्गातील नागरिकांचे दुर्भाग्य च समजावे ।अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिक व युवा वर्गाकडून येत आहे।
सध्या काटोल तालुक्याला मोठ्या क्षेत्रफळाचे दृष्टीने कामाचा ताण पडत आहे, या करिता प्रशासकिय व जन सामान्याचे सोई करिता काटोल तालुक्याच्या कोंढाळी नायब तहसीलदार कार्यालयाचे अप्पर तहसील कार्यालय चा दर्जा देन्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता , मात्र नागपुर आयुक्तालयाचे नागपुर जिल्ह्यातील देवलापार, गोंदीया जिल्ह्यातील चिचगढ़, व चंद्रपुर या जिल्ह्यातील चिमुर तालुक्याचे विभाजन करून अप्पर तहसील कार्यालयाचा दर्जा देन्यात आला आहे । मात्र मागील 30वर्षापासुन कोंढाळी येथील नागरिकांनी तालुक्याचे मागणी करूनही आज ही अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाले नाही।
या भागातील नागरिकांच्या राज्यस्तरीय योजना सोडविन्याबाबद सध्या आमदार नाही, या करिता प्रशासकिय कामे अधांतरी लोंबकाळत पडले आहे। हे कोंढाळीकरांचे दुर्भाग्य की "आपला आमदार दमदार" या निवडीत झालेली चुक ?यावर मंथन करन्या पेक्षा क्षमते पेक्षा ज्यास्त गतिने काम करनारे नागपुर-भंडारा जिल्याचे पालकमंत्री व काटोल विधानसभा मतदार संधाशी असलेले नाजुक असुनही यांचे काटोल, - कोंढाळी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष कां?हा ही प्रश्न काटोल-कोंढाळी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना पडत आहे ।
कोंढाळी राजस्व भागात आता नव्या दमाचे व राजकारनातील दुसर्या फळीतील युवकांचे हाती राजकिय धुरा आली आहे । हे लोकसेवक नव्या दमाचे असले तरी राजकीय कामाचा अनुभव व जिल्हा व राज्य सरकारचे शासनिक व प्रशासनिक अधिकारी यांचे सोबत बसुन काम करवून घेनार्या जनप्रतिनिधिंच्या आभावाचा फटका कोंढाळी राजस्व सर्कल ला बसत आहे । मागील साडे चारवर्षा पासुन कोंढाळी येथील, अप्पर तहसीलदार कार्यालय, ग्रामीण ॠग्णालयाचे काम, बसस्थानकाच्या वाहनतळावरील दगड खडी, प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढाळी ला गट चे वैद्यकिय अधिकारी न मिळणे, पाणि पुरवठा योजने चे काम कासव गीतीने सुरू असने, व सर्वात महत्वपूर्ण कोंढाळी नगरपंचायती ची उद् -घोषणा न होणे ! युवकांना खेळाचे मैदान असो की शेतकरी व शेतकरी पुत्रांना शेती विषयी नवनवीन अद् वत कृषी चिकित्सालय या सारख्या योजनां मार्गी लागल्या नाही। आता तर देवलापार अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर झाले ते बरेच झाले मात्र कोंढाळी ला न्याय कधी मिळनार?असा सवाल कोंढाळी ग्राम पंचायत सरपंच केशवराव धुर्वे उपसरपंच स्वप्नील व्यास सह ग्राम पंचायत सदस्य व नागरीक करत आहेत !
अप्पर तालुका-नगरपंचायत-ग्रामिण ऋग्णालय-पानीपुरवठा योजना-बस स्टेशन-प्राथमिक आरोग्य केंद्राला गट अ वैद्यकियअधिकारी नाही
- सरपंच केशवराव धुर्वे
91 95798 91285: