Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी १४, २०१९

आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप कराटे मध्ये अन्यना मेश्राम अव्वल

नागपूर / अरुण कराळे:

डिगडोह मधील लिटील स्टार कॉन्वेटची वर्ग पाचवीची विद्यार्थीनी अन्यना मेश्रामने आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप कराटे मध्ये अव्वल स्थान पटकाविले . अंधेरी (मुंबई ) येथे ३ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय चॅम्पीयनशिप कराटे स्पर्धा घेण्यात आली होती . अनन्या मेश्रामने सर्वप्रथम (मेरीट ) मध्ये येवून क्रिडा श्रेत्रात उत्तुंग भरारी घेत शाळेचे नाव लौकीक केले .
 तिला कराटे शिक्षक धीरज पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले . वर्ग शिक्षीका नलिनी मेश्राम,मुख्याध्यापक विशाल मेश्राम, शिक्षीका कांचन माने, स्मीता मेश्राम,सोनाली बोस, प्रिती, पल्लवी, ज्योती, भाग्यश्री जिभे, तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अन्यनाचे अभिनंदन केले .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.