जुनोना : अमोल जगताप
जम्मू-कश्मीर येथील पुलवामा येथे जम्मुहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दलांच्या ताफ्यावर १४फरवरी ला आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात ४४जवान शहीद झाले. हल्यात शहीद झालेल्या सैनिकांना जुनोना ग्राम वासीयां कडुन शोक सभा आयोजित करुन दहशतवादी हल्ला व पाकिस्तानचा निषेध केला. या प्रसंगी समस्त जुनोना वासी उपस्थित होते.