Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी २२, २०१९

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची कार्यकारणी जाहीर

चंद्रपूर /प्रतीनिधी:

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी प्रसाद पाटील तर सरचिटणीस पदी हरिश ससनकर यांची निवड महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी जिल्हा परिषद शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य तथा कोल्हापूर शिक्षक बँकेचे संचालक प्रसाद पाटील  यांची फेरनिवड झाली असून राज्य सरचिटणीसपदी चंद्रपूरचे हरिश ससनकर यांची निवड झाली आहे.

    कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या संघटनेच्या राज्य अधिवेशनात सदर निवडी एकमताने करण्यात आल्या.

इतर राज्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे
राज्यनेते - विजय भोगेकर (चंद्रपुर)
राज्याध्यक्ष - प्रसाद पाटील (कोल्हापूर)
राज्य कार्याध्यक्ष - बळीराम मोरे (रत्नागिरी)
राज्य सरचिटणीस - हरीश ससनकर (चंद्रपुर)
राज्य कोषाध्यक्ष - बालाजी पांडागळे (नांदेड)
महिला राज्य अध्यक्षा- अल्का ठाकरे (चंद्रपुर)
महिला राज्य सरचिटणीस- लक्ष्मी पाटील (कोल्हापूर)
महिला राज्य कार्याध्यक्षा-सुनंदा कल्याणकस्तुरे (नांदेड)
महिला राज्य कोषाध्यक्षा- रुखमा पाटील (धुळे)
राज्य प्रमुख संघटक- भुपेश वाघ (धुळे)
राज्य प्रमुख सल्लागार- श्री आर. जी. भानारकर (चंद्रपूर )
राज्य आर्थिक सल्लागार -श्री विनायक घटे (रत्नागिरी)
महिला राज्य प्रमुख सल्लागार-चंदा खांडरे (चंद्रपूर)
राज्य उपाध्यक्ष - श्री अनिल मोहिते (सांगली)
श्री दिलीप भोई  (कोल्हापूर)
श्री यादवकांत ढवळे (भंडारा)
श्री अनिल उत्तरवार (यवतमाळ)
महिला राज्य उपाध्यक्षा- प्रमिला माने (कोल्हापूर)
स्नेहल यशवंतराव (रत्नागिरी)
दमयंती वैद्य (गोंदिया)
राज्य कार्यकारी सचिव - रंगराव वाडकर (कोल्हापूर)
राज्य संघटक -अशोक यशवंत पाटील (कोल्हापूर),
श्री  यशवंत पाडावे (रत्नागिरी),
श्री ग. नू. जाधव (नांदेड),
श्री सुरेश किटे (वर्धा)
श्री प्रकाश भोयर (नागपूर)
महिला राज्य संघटक-सुमन पाटोळे (अहमदनगर)
स्मिता साळुंखे (रत्नागिरी)
माधुरी मस्के (गडचिरोली
ऑडीटर-शंकरराव पाटील (सांगली)
सल्लागार - मारूती सावंत (सांगली)
सदाशिव पवार (अहमदनगर)
प्रकाश पांडव (कोल्हापूर)
महिला सल्लागार- मालती राजमाने
कोकण विभाग अध्यक्ष - दिलीप महाडिक (रत्नागिरी)
नागपूर विभाग अध्यक्ष - राजेश दरेकर (गडचिरोली)
नागपूर विभाग उपाध्यक्ष-श्यामराव चन्ने (गोंदिया)
नागपूर विभाग सचिव- ज्ञानेश्वर दुरूग्वार (नागपूर)
अमरावती विभाग अध्यक्ष- गणेश चव्हाण (यवतमाळ)
लातूर  विभाग अध्यक्ष- शिवशंकर सोमवंशी (लातूर)
लातूर विभाग उपाध्यक्ष- बाबुराव माडगे (नांदेड)
नाशिक विभाग अध्यक्ष- प्रभाकर चौधरी (धुळे)
नाशिक विभाग सचिव-रविंद्र देवरे (धुळे)

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.