चंद्रकांत थोटवे यांचे शुभहस्ते बांबू वृक्ष लागवडीचा शुभारंभ
खापरखेडा/प्रतिनिधी:
खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील राख, वारेगाव बंधाऱ्यात पाण्याद्वारे सोडण्यात येते. बंधाऱ्यातील राख, हवेमुळे नजीकच्या परिसरात पसरू नये म्हणून राख बंधारा परिसराच्या भोवताली उपयोगी बांबू लागवड करून हरित पट्टा विकसित करण्यात येत आहे. एकीकडे बांबू वृक्षापासून हरितपट्टा तयार होईल तर दुसरीकडे पाच वर्षानंतर या बांबूच्या विक्रीतून आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होणार असल्याचे महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी सांगितले. आज चंद्रकांत थोटवे यांचे शुभहस्ते बांबू वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी मुख्य अभियंते राजेश पाटील, अभय हरणे, राजकुमार तासकर तसेच महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे सहाय्यक वनसंरक्षक सी.एस. रेड्डी, उप मुख्य अभियंते राजेंद्र राऊत, प्रदीप फुलझेले प्रामुख्याने उपस्थित होते.
वारेगाव बंधारा परिसरातील सुमारे ३.६५ हेक्टर जमिनीवर टप्पानिहाय ४३०० बांबू वृक्ष लागवडीचे काम महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांना देण्यात आले आहे. बलकोवा जातीच्या या बांबू वृक्षाची उंची साधारणपणे १५ ते २० मीटर एवढी अपेक्षित आहे. महाराष्ट्र बांबू विकास मंडळ आगामी पाच वर्ष टप्पानिहाय बांबू वृक्ष लागवड, संवर्धन व संरक्षण करणार आहे.वार्षिक प्रगती अहवाल व पाच वर्षानंतर आवश्यक त्या प्रशिक्षणासह औष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाला हे बांबू वृक्षवन हस्तांतरित करण्यात येणार आहे. बांबू हे जलद गतीने वाढणारे काष्ट गवत आहे. बारमाही पडीक ते कायमस्वरूपी सुपीक, निचरा होणार्या जमिनीत तसेच कोरड्या हवामानातही बांबू वाढू शकतो. बांबूमुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण सुधारते, पर्यावरणीय दृष्ट्या बांबू,कल्पवृक्ष असल्याने बांबू लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले. याप्रसंगी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे अधीक्षक अभियंते हेमंत रंगारी, परमानंद रंगारी, शरद भगत, प्रभारी अधीक्षक अभियंते प्रकाश बंडावार, अर्जुन वानखेडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद भगत, कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ राजेश चिव्हाने, डॉ. शुद्धोधन कांबळे, कार्यकारी अभियंते यु.डी.पाटील, विश्वकर्मा, मनोज उमप, रवींद्र झलके, महेश वसू, उंबरकर, कल्याण अधिकारी पुरुषोत्तम वारजूरकर, जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, सुरक्षा अधिकारी उरकुडे, उप मुख्य लेखा अधिकारी फुल्लूके इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. खापरखेडा वीज केंद्र स्थापत्य विभाग चमूने सदर वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117