Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी १२, २०१८

एटीएमवर दरोडा, २० लाख लुटले

१९ लाख ७३ हजार ४०० रुपयांची रोकड लंपास 
The robbery of the ATM at Dongargaon near Nagpur, 20 lakh looted | नागपूरनजीकच्या डोंगरगाव येथील एटीएमवर दरोडा, २० लाख लुटलेनागपूर/प्रतिनिधी:   
 एटीएम फोडून त्यातील रक्कम लंपास करणे हे काम कठीण मानले जात असले तरी अज्ञात लुटारूंनी एकच एटीएम दोन महिन्यांत दुसऱ्यांदा फोडले. विशेष म्हणजे, पहिल्याच घटनेतील लुटारूंना हुडकून काढण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. त्यातच ही दुसरी घटना घडली. यावेळी लुटारूंनी या एटीएममधून १९ लाख ७३ हजार ४०० रुपयांची रोकड लंपास केली. त्यामुळे एटीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.