Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर १३, २०१७

चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात बाळाची अदलाबदल

चंद्रपूर/प्रतिनिधी:
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी (ता. १२) दुपारी सविता आत्राम या महिलेची प्रसूती झाली. तीन तासांनंतर महिलेला तिचे बाळ देण्यात आले. बाळ आपले नाही. त्याची अदलाबदल करण्यात आली आहे, असा आरोप या महिलेने केला असून बाळ स्वीकारण्यास तिने नकार दिला. तिच्या पतीने याची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सविता आत्राम राजुरा तालुक्‍यातील विरूर येथील रहिवासी आहे. सोमवारी (ता. ११) दुपारी १२.३० वाजताच्या सुमाराला तिने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बाळाला जन्म दिला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.