Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर ०३, २०१७

हल्लाबोलनिमित्त बैठक

नागपूर/ प्रतिनिधी
केंद्र व राज्यातील कृती शून्य, अकार्यक्षम  सरकारच्या विरोधात हल्ला बोल आंदोलनाच्या यशस्वीते करीता नागपुर शहरात विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे  राष्ट्रवादी का.पक्ष  कार्यकर्ते पदाधिकारी यांनी  मोठ्या संख्येंनी बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन अनिल अहिरकर यांनी केले आहे.

  
बैठकीचे वेळापत्रक

*ऊत्तर नागपूर:
*सोमवार दि.४.१२.१७* वेळ.संध्या.६.००वाजता
स्थळ:आवळेबाबु चौक,डाॕ.आंबेडकर निशान हाॕल
*आयोजक:श्री.महेंद्र भांगे*
--------------------------------------
*दक्षिण पश्चिम नागपुर:*
*मंगळवार दि.५.१२.१७*
वेळ:संध्या.५.०० वाजता
स्थळ:विनोबा भावे हाॕल,बजाज नगर,नागपुर
*आयोजकःश्री.मुन्ना तिवारी*
--------------------------------------
*दक्षिण नागपुरः*
*बुधवार दि.६.१२.१७*
वेळःसंध्या. ६.०० वाजता.
स्थळःमार्कंडेय हाॕल,मानेवाडा रोड
*आयोजकःश्री.राजुभाऊ नागुलवार*
--------------------------------------
*मध्य नागपुरः*
*गुरुवार दि.७.१२.१७*
वेळःदुपारी.४.०० वाजता
स्थळःराष्ट्रवादी काॕग्रेस पक्ष कार्यालय,गणेशपेठ नागपुर
*आयोजकःश्री.विनोद हेडाऊ*
--------------------------------------
*पुर्व नागपुरः*
*शनिवार दि.९.१२.१७*
वेळःसंध्या.६.३० वाजता
स्थळःजलाराम मंगल कार्यालया जवळ, श्री.पेठे यांचे निवासस्थान,हिरवी नगर,नागपुर
*आयोजकःश्री.दुनेश्वर पेठे*, *नगरसेवक*

*पश्चिम नागपुरः*
*रविवार दि.१०.१२.१७*
वेळःसंध्या.६.०० वाजता
स्थळःसुरेंद्रनगर,सेमीनरी हिल व्हेटरनरी काॅलेज मागे,
*आयोजकःश्री.अशोक अडीकणे


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.