ब्रम्ह्पुरी/प्रतिनिधी :-
शुक्रवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निलज येथे आ. विजय वडेट्टीवार यांनी आकस्मित भेट दिली व शाळेच्या समस्या ,मुलांची प्रगती जाणून घेतली, यावेळी वडेट्टीवार यांनी विध्यार्थ्याच्या सुप्त कलागुनांना वाव मिळावी आणि बुद्धीचा विकास साधावा त्याकरीता मुलांना शिस्त लावने ,पोषक आहारांची , इमारतीची पाहणी ,विद्यार्थी प्रार्थनाच्यावेळी कृतज्ञता ठेवणे ,स्वच्छता व निटनिट्के पणा ठेवणे ,इतर गोष्टीवर सूचना करत शाळेतील विध्यार्थाचा आणि शाळेचा विकास करण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असॆ आवाहन शाळेच्या भेटी दरम्यान सांगितले.यावेळी
जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर व पंचायत समिती सदस्य थानेश्वर कायरकर उपस्थित होते.