Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर १८, २०१७

शिक्षक संघटनांकडून ईको.प्रो संघटनेचा सत्कार सोहळ्याचे आयोजन

चंद्रपूर/प्रतिनिधी :
     मागील दोनशे पन्नास दिवसांन पासून किल्ला सफाई अभियानाला निरंतर चालऊन या किल्ल्याचे स्वरूप बदलणाऱ्या व त्यांच्या कार्याची दखल घेत 18 नोहेंबरला सायंकाळी 5 वाजता आय. एम. ए हॉल सरदार पटेल कॉलेज येथे चंद्रपुरातील विविध शिक्षक संघटनांनी इको .प्रो च्या  सर्व सदस्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील  इको .प्रो च्या  कार्याची दखल घेत मन कि बात या कार्यक्रमातून   कौतुक केले होते .   या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी चंद्रपूर क्षेत्राचे आमदार  नानाभाऊ शामकुळे तर प्रमुख पाहुणे अँड विजयभाऊ मोगरे, मुख्य सत्कारमूर्ती इको. प्रो. चे जिल्हाध्यक्ष बंडू धोत्रे व संपूर्ण सदस्य, इंडियन मेडिकल असो. चे सचिव डॉ . मनीष मुंधडा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. तरी या सत्कार सोहळ्यात चंद्रपूर जिल्यातील सदस्यांनी व जास्तीत जास्त विविध संघटनेतील पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे.Image may contain: 9 people, people smiling, outdoor

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.