चंद्रपूरः- ‘अष्टषिल’तर्फे भारतीय संविधान दिननिमित्य दिनांक 26 नोव्हेंबर रोजी स्थानिक महाकाली काॅलरी येथील ब्लॅक डायमंड क्लबचे पटांगणात भव्य सांस्कृतिक व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन वेकोली चंद्रपूर क्षेत्राचे महाप्रबंधन आभास चंद्रसिंह यांच्या हस्ते होईल तर अध्यक्षस्थानी क्षेत्रिय कार्मिक प्रबंधक सिद्धार्थ थोरात राहतील. कार्यक्रमाला अ.भा.अं.नि.स.चे जिल्हा संघटक अनिल दहागांवकर, अॅस्टर अॅकॅडमीचे संचालक दुर्गेष कोंडागुर्ले, कार्मिक व कल्याण उपप्रबंधक फनेन्द्र कोराडा, कार्मिक उपप्रबंधक अजयसिंह चैहाण, नगर सेवक स्नेहल रामटेके, पितांबर कष्यप, नगरसेविका ललिता रेवल्लीवार, पुश्पाताई मून, प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे जिल्हाध्यक्ष निलेष योगेष पाझारे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहील.
याप्रसंगी होणाÚया विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा तसेच प्रबोधन कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अश्टषिल संयुक्त बौध्द मंडळ, अश्टषिल संयुक्त महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.