बाजारगाव : पत्रकार हा संपादकाचा कान व डोळा असतो तो जागृत असावा, त्याला जागृत ठेवण्यासाठी त्याची प्रकृती ठीक असावी. त्यासाठी कोंढाळी येथील पत्रकारांचे सहकुटूंबिय निशुःल्क आरोग्य तपासणी करून शारिरी व्याधि टाळण्यासाठी आपली जीवनशैली कशी असावी यावर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी डाॅ अजित जावळे , डाॅ अंजली तीवारी, डाॅ श्रध्दा कदम यांनी पंचकर्म ब त्यापासुन फायदे तसेच हृदयरोग कसा नियंत्रित ठेवावा, शुगर, बी-पी, कैलेस्टोल तसेच विविध व्याधींची माहिती व नियंत्रण यावर सर्वांना माहिती दिली. या प्रसंगी प्रशाकिय अधिकारी प्रशांत ठाकरे यांनी माधव बाग व उपचारासंबधी माहिती दिली.