Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर २६, २०१७

संविधान दिनानिमित्य चंद्रपूर शहरातून निघाली भव्य तिरंगा रॅली


                
   संविधान दिनानिमित्य चंद्रपूर शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती.  यावेळी चंद्रपूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सायंकाळी पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी या भव्य तिरंगा रॅली ला हिरवी झेंडी देत रॅली मार्गस्त केली. हि रॅली शहराच्या मुख्यमार्गाने होत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ पोहोचली.त्यावेळचे छायाचित्र... 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.