Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर १४, २०१७

13 भंगार चोरट्यांना अटक

घुग्गुस /प्रतिनिधी :
घुग्गुस वेकोलि आणि एसीसी सिमेंट कंपनीतून भंगार चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे परिसरातील एका कोळसा खाणीतून ओम प्रसाद खिलारे जगन  नाईक, सुशील वाघ आणि असलम शहादतउल्ला कुरेशी यांनी भंगार चोरी केले.या प्रकरणाची पोलिसात तक्रार करण्यात आली पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून या आरोपींना अटक केली व यांचेकडून दोन लाख 15 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एसीसी सिमेंट कंपनी ट्रांसफार्मरचा तांबा चोरन  नेल्याप्रकरणी पोलिसांनी जमला जहीर शेख, सद्दाम मुस्ताक शेख, विजय शाहू थोरला तेजा कंचला,परवेज इदरीस सय्यद, अनिल वासु वाघ ,दिघेश साहू, सूर्यभान ठाकरे यांना अटक करण्यात आली आहे
copper theft साठी इमेज परिणाम

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.