Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर ०४, २०१५

पारशिवनी तालुक्‍यात पाच ठार

अस्थिविसर्जनासाठी रामटेककडे जाणाऱ्या मध्य प्रदेशातील प्रजापती कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. दहेगाव फाटा येथे ट्रक व जीपच्या अपघातात या कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत सावळी येथे गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकी व जीप अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. मृतात भारत सरीले, भूमेश्‍वर सरीले या दोघा भावंडांचा समावेश आहे.

शरद पवार 23 पासून विदर्भ दौऱ्यावर, यवतमाळसह दुष्काळी भागाची पाहणी करणार

भंडारा जिल्हाधिकारी-पोलिस अधीक्षक वादाची चौकशी

राज बब्बरची ताजुद्दीनबाबा तसेच वाकीच्या दर्ग्याला भेट

जैन साध्वीवर हल्ला करणाऱ्यांना अटक

29 हजार हेक्‍टरची सिंचन सुविधा #जलयुक्त शिवार

थकीत करासाठी मालमत्ता जप्त, गांधीबाग झोनची कारवाई

माजी सैनिकांचे आजपासून साखळी उपोषण

फाशीच्या शिक्षेवर बंदी नको @ 68 टक्के नागरिकांचे मत

मनोरुग्णालयातून पळालेला आरोपी सापडला

अनैतिक संबंधातील वादातून मामाचा खून, भाच्यासह दोघांना अटक

रोबोटिक्‍स प्रवेश परीक्षा आज

कामठी- उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश कंतेवार यांची बदली

शिक्षकदिनी सात शिक्षकांना पुरस्कार#नागपूर विद्यापीठ

मोकळ्या जागेवर भूमाफियांचा ताबा
सर्व्हेअरला दोन हजारांची लाच घेताना अटक 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.