Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे ११, २०१४

फाल्टी कॅमेरे

वनक्षेत्रातील वाघांचा हालचाली टिपण्यास ट्रप कॅमेरे महत्वाची भुमीका बजावत आहेत. ही सुखावणारी बाब असली तरी काही कॅमेरातील फोटोंचा दर्जा अतिशय खालावला गेला असल्याची बाब समोर आली आहे.
या कॅमेरयाने टिपलेल्या फोटोंचां दर्जा अतिशय खालावलेला आहे. अनेक फोटो काळपट निघत आहे. येत्या पोर्णीमेला वाघ्र गणना होत आहे. त्यायातील काही कॅमेरे फाल्टी असल्याचा प्रकार समोर आल्याने केवळ नावाचीच वाघ्र गणना ? असे बोलले जात आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.